हिंदू ची दिवाळी वेगळी , विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण दिवाळी वेगळी .
नेटिव्ह हिंदू ची दिवाळी दिनांक ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर असे पाच दिवस आहे .हे पाच दिवस सुख दुःखाचे आहेत ते असे धनत्रयोदशी , नरकचतुर्दशी गोधन पूजन , बली प्रतिपदा , भाऊ बीज असे हे पाच दिवस . या मध्ये नरक चतुर्दशी आई बली प्रतिपदा या दोन दिवशी नरकासुर राजा आणि बळी राजा असे दोन नेटिव्ह हिंदू राजे यांची आठवण केली जाते , या दोघांनाही विदेशी ब्राह्मीनानी छळ , कपट करून विदेशी वैदिक ब्राह्मिणी सत्ता मिळवली तरीही नेटिव्ह हिंदू समाज आपल्या नेटिव्ह राजांना विसरला नाही . त्यांची आठवण जपून ठेवली .
दिवाळी च्या दिवशी वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मीनांनी जैन समाजाचे तीर्थांकर महावीर यांनाही विष देऊन मारले होते तर बौद्ध धर्मी संघाचे प्रमुख भिक्कू सारीपुत्त व मोगलायन यांनाही मारले होते .
दिवस म्हटला कि जागा मध्ये त्या दिवशी बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात महापुरुष्यांच्या पुण्य तिथी दिवशी सुद्धा अनेक बालके जन्म घेत असतातच हे चालायचेच पण समाजाचे सण , त्योहार सुख दुःख आले तरी समाजाच्या साठी जरुरीचं असतात . तसेच हिंदू दिवाळी चे आहे . पूर्वी लोक एकमेकां कडे येत जात असत . फटाके , दिवे , गोड धड घरी होत असे ,नवीन कपडे लत्ते होत , लहान थोरात उत्साह आनन्द असे घर चालविणारे आपण सर्वांच्या आनंद साठी वर्षातून काही तरी करतो म्हणून समाधानी असत . अलीकडे ब्राह्मीनवादी सरकार , न्यायालय , वेवस्था सर्व नेटिव्ह हिंदू यांचे सण , त्योहार, आंनद वर विरजण घालायला उठले आहेत आणि दुसरी कडे विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी यांची दिवाळी नंतर ठीक १५ दिवसानी येणारी कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी म्हणून साजरी करायची व सरकारी पैसे , अनुदान , वेवस्था पुरवायची , रोशनयी करायची , वैदिक ब्राह्मण धर्मची थोतांड सुरू करायचे , वर्णवाद , जातीवाद जोपासायची असे दुहेरी धोरण चालू आहे .
दोन दिवाळी का ? हा प्रश्न नेटिव्ह हिंदू समाजाने आता स्वतःला विचारले पाहिजेच ! दोन दिवाळी या साठी कारण हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत ! आमचे दुःख म्हणजे विदेशी ब्राह्मीनाचे सुख ! म्हणून त्यांची देव दिवाळी ! कोण आहेत हे ब्राह्मण देव ? बलात्कारी ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र , कोण आहेत यांचे महापुरुष मनू , वामन , गोडसे !
हिंदूंनो आता तरी डोळे उघडा आपला हिंदू धर्म आणि विदेशी ब्राह्मीनांचा वैदिक ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे समजून घ्या !
नेटिव्ह हिंदू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा

Comments
Post a Comment