उद्या मंगळावर सुद्धा नेटीव्हीसम !

पृथ्वी वाशी लोकांनी मंगळावर वसाहतवाद , ब्राह्मीनवाद , पुंजीवादी शोषण नेवून तिथे धुमाकूळ घातला तर मंळवासीयांनो तुम्ही नेटिव्हीसीम घ्या , नेटिव्ह हिंदुत्व घ्या आणि या अन्यायी पृथ्वी वाशीं चा पराभव करा , नेटिव्ह रुल आणा तो तुमचा जन्म सिद्ध अधिकार आहे !

जगात आणि विश्वात जिथे जिथे नेटिव्ह , नेटिविस्ट आपल्या अधिकार साठी , नेटिव्ह रुल साठी लढत असतील , लढतील तिथे तिथे आम्ही तुमच्या बरोबर असू !

नेटीव्हीसम हे वैश्विक तत्त्व ज्ञान आहे ! उद्या मंगळावर सुद्धा नेटीव्हीसम !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments

Popular posts from this blog