नमस्कार ! तुमचा ब्राह्मण धर्म आणि आमचा नेटिव्ह हिंदू धर्म ! तुमचा ब्राह्मण धर्म आणि आमचा नेटिव्ह हिंदू धर्म वेग्वेगड आहे असे ठणकावून सांगण्याचे काम मध्य युगात धर्मात्मा कबीरांनी त्यांच्या पवित्र वाणी बीजक मध्ये केले आहे हे काम इतर कोणीही साधू संताने केले नाही त्या मूळे हिंदू धर्माचे पुनर्रसंस्थापक धर्मात्मा कबीर हेच ठरतात , त्यांनी केवळ वैदिक ब्राह्मण धर्म खोडून काढला नाही तर सत्य हिंदू धर्म कोणता आहे ते नेटिव्ह सामान्य माणसाचे खाडी हिंदी भाषेत आपल्या अजस्वी वाणीने जगाला सांगितले , देव , दैव , नीतिमत्ता , जन्म , पुनर्जन्म , पाप , पुण्य , आत्मा , परमातमा , ईश्वर , अवतार , खानपान , रहानसहन , नदी , नाले , घाट पाट ,ब्राह्मिणी धर्मातील होम हवन , जानवे , गोमेध , अश्वमेध , नीतिमत्ता हीन ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र , उचनीच , भेदाभेद , अस्पृश्यता आदी ब्राह्मण धर्म व त्यांचे वेद पासून , स्मृती , वेदांत आदी सर्व खोडून काढले व त्याज्य सांगितले , सर्व विधी , धार्मिक , सामाजिक कार्य नेटिव्ह हिंदू नि स्वतः करावी , ब्राह्मीनाला बोलावू नये , त्याचे हातून करून घेण नये हे सांगित...